ZP Bharti 2025 | जिल्हा परिषद भरती 2025 | NHM वाशिम पदभरती – संपूर्ण माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ZP Bharti 2025 जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत NHM मार्फत विविध पदांसाठी ZP Bharti 2025 जाहिरात प्रसिद्ध! 17,000 ते 75,000 पर्यंत पगार. पात्रता, अर्ज पद्धत, शेवटची तारीख व संपूर्ण माहिती येथे वाचा.

जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) द्वारे विविध पदांकरिता भरती जाहीर झाली आहे. विविध डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ आणि टेक्निशियन पदांसाठी ही संधी आहे.

ZP Bharti 2025

👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈

भरतीचा संक्षिप्त आढावा:

घटकमाहिती
भरती करणारी संस्थाजिल्हा परिषद वाशिम (NHM)
पदसंख्या50+ (अंदाजे)
अर्ज प्रकारऑनलाईन
शेवटची तारीख6 जून 2025
पगार₹17,000 – ₹75,000
अधिकृत साइटwww.washim.gov.in

हे ही पाहा : नवोदय विद्यालय भरती 2025 | Navodaya Vidyalaya Recruitment 2025 | NVS Recruitment 2025

विविध पदांची यादी व पात्रता:

🔹 1. Pediatrician – 4 पदे

पात्रता: MD Pediatrics / DCH / DNB
पगार: ₹75,000

🔹 2. Radiologist – 1 पद

पात्रता: MD Radiology / DMRD
पगार: ₹75,000

👉भरतीची जाहिरात पाहण्यासाठी क्लिक करा👈

🔹 3. Physician / Consultant Medicine – 2+ पदे

पात्रता: MD Medicine / DNB
पगार: ₹75,000

🔹 4. Orthopedic – 2 पदे

पात्रता: MS Ortho / D Ortho ZP Bharti 2025
पगार: ₹75,000

🔹 5. Surgeon – 1 पद

पात्रता: MS General Surgery / DNB
पगार: ₹75,000

हे ही पाहा : महाराष्ट्र अन्न व नागरी पुरवठा विभाग भरती 2025 – सर्व माहिती येथे

🔹 6. Anesthetist – 2 पदे

पात्रता: MD Anesthesia
पगार: ₹75,000

🔹 7. Medical Officer (MBBS) – 8 पदे

पात्रता: MBBS
पगार: ₹60,000

🔹 8. Telemedical Officer – 3 पदे

पात्रता: MBBS
पगार: ₹60,000

हे ही पाहा : जिल्हा अधिकारी कार्यालय भरती 2025 | Collector Office Bharti 2025 पूर्ण माहिती

🔹 9. Audiologist – 1 पद

पात्रता: Degree in Audiology
पगार: ₹25,000

🔹 10. Dialysis Technician – 1 पद

पात्रता: 12वी + Diploma in Dialysis
पगार: ₹17,000

🔹 11. Staff Nurse – 26 पदे

पात्रता: GNM / B.Sc. Nursing
पगार: ₹20,000

हे ही पाहा : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी भरती 2025 | MADC Recruitment 2025 | महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी नोकरी

अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज सुरू: 30 मे 2025 पासून ZP Bharti 2025
  • अर्जाची अंतिम तारीख: 6 जून 2025
  • पद्धत: ऑनलाइन अर्ज सादर करणे (जाहिरातीत दिलेल्या लिंकवरून)
  • अर्ज फी:
    • खुला प्रवर्ग: ₹200
    • मागासवर्गीय: ₹100
    • पेमेंट पद्धत: डिमांड ड्राफ्ट (District Integrated Health and Family Welfare Society, Washim नावाने)

वयोमर्यादा:

प्रवर्गकिमान वयकमाल वय
सर्वसाधारण21 वर्षे38 वर्षे
मागासवर्गीय21 वर्षे43 वर्षे
NHM मध्ये कार्यरत कर्मचारी5 वर्षे सवलत

हे ही पाहा : महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग भरती, संपूर्ण माहिती आणि अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी महत्त्वाची दुवे:

ZP Bharti 2025 ही नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी आहे. वेतन आकर्षक आहे आणि विविध पदांसाठी भरपूर संधी आहेत. MBBS, GNM, B.Sc Nursing, DNB, MS, MD, Diploma धारकांनी जरूर अर्ज करावा. ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असल्यामुळे ती विश्वसनीय व सरकारी आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment