Jio recruitment process 2025 मध्ये रिलायन्स Jio भरती – मोफत ट्रेनिंगसह जॉबची संधी | Graduate व Diploma धारकांसाठी सुवर्णसंधी!
Jio recruitment process 2025 मध्ये भरती घेतेय! डिप्लोमा व इंजिनिअरिंग पदवीधरांसाठी मोफत ट्रेनिंगसह जॉबची संधी, तेही मुंबईसारख्या ठिकाणी! Jio recruitment process 2025 सालात नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील अग्रगण्य कंपनी Reliance Jio तर्फे नव्या भरतीची घोषणा करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे ही भरती केवळ अनुभवी उमेदवारांसाठी नाही, तर फ्रेशर्स, म्हणजेच नुकतीच …