Farmer Karjmafi 2025||शेतकरी कर्जमाफीसाठी मोठी शक्यता! 29 एप्रिल 2025 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होणार का?
Farmer Karjmafi 2025 राज्यातील शेतकरी वर्गासाठी कर्जमाफीबाबत दिलासादायक शक्यता! 29 एप्रिल 2025 रोजी चौंडी येथे होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफीची घोषणा होणार का? जाणून घ्या संपूर्ण माहिती. Farmer Karjmafi 2025 राज्यातील शेतकरी वर्ग नैसर्गिक आपत्ती, वाढते कर्ज, आणि बँकांच्या तगाद्यामुळे त्रस्त झाला आहे. खरीप हंगाम तोंडावर असताना, शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे – “या वर्षी कर्जमाफी …