business loan process 2025 CMEGP (मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम)
business loan process सीएम इजीपी योजने संदर्भातील एक महत्त्वाचा अपडेट जाणून घेणार आहोत. सीएम इजीपी ही योजना राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना स्वतःचा उद्योग सुरू करण्याची संधी प्रदान करते. या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना उद्योग सुरू करण्यासाठी कर्ज आणि अनुदान दिलं जातं. 👉योजनेचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈 महत्त्वाचा अपडेट: गतिमानता पंधरवाडा हे … Read more