Mahindra BE 6e महिंद्राची 20 मिनिटांत चार्ज होणारी SUV कार मार्केटमध्ये दाखल
Mahindra BE 6e भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे कार कंपन्या बजेट आणि प्रवास करताना सुरक्षित फीचर्स लक्षात घेऊन नवनवीन मॉडेल्स बाजारात घेऊन येत असतात. देशातील आघाडीची ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी महिंद्राने एक नाही, तर दोन नवीन इलेक्ट्रिक कार बीई ६ई (BE 6e) आणि एक्सईव्ही ९ई (XEV 9e) लाँच केल्या आहेत. तर या …