OBC Loan Scheme 2025 इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची व्यवसाय कर्ज योजना
OBC Loan Scheme “ओबीसी बांधवांसाठी व्यवसाय कर्ज योजना: इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाची कर्ज योजना, 10 लाखापर्यंत कर्ज आणि 12% व्याज परतवा योजना.” व्यवसायासाठी कर्ज घेण्यासाठी अनेक सरकारी आणि वित्तीय संस्थांकडून विविध योजना उपलब्ध आहेत. आज आपण पाहणार आहोत एक महत्त्वाची योजना, जी विशेषत: ओबीसी बांधवांसाठी आहे. ही योजना आहे इतर मागासवर्गीय वित्त आणि …