Maharashtra Paus Andaj June 2025 : महाराष्ट्रात पावसाचा अंदाज: कोकण-घाटमाथ्यावर जोर, विदर्भात येलो अलर्ट
Maharashtra Paus Andaj June 2025 “कोकण, घाटमाथा आणि विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची उशीराने सुरुवात होणार!” गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावलेली असली तरी काही भागांमध्ये पावसाचा जोर कमीच राहिलेला आहे. विशेषतः मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र भागात पावसाचा जोर तुलनेने कमी आहे. 👉तुमच्या भागात कसा राहील पाऊस👈 …