onion storage 2025 कांदा चाळ अनुदान, असा करा अर्ज
onion storage महाडीबीटी फार्म स्कीमच्या पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात आणि यामध्येच महत्त्वाची अशी योजना ती म्हणजे कांदा चाळ अनुदान योजना. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या माध्यमातून कांदा चाळणीमध्ये जुना कांदा सांभाळून ठेवला जातो आणि योग्य भाव आल्यानंतर तो कांदा विकला जातो. परिणामी कमी भावामध्ये शेतकऱ्याला कांदा विकण्याचे गरज पडत नाही आणि त्याचा आर्थिक नुकसान सुद्धा …