solar rooftop yojana 2024-25 छतावरील सोलरसाठी पीएम सूर्यघर योजना
solar rooftop yojana 2024-25 छतावरील सोलर सिस्टीमसाठी चालू असलेल्या पीएम सूर्यघर योजनेची सविस्तर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करू. बऱ्याच मित्रांकडून विचारण्यात आले होते की सोलरसाठी कोणती योजना आहे, तिच्या अटी काय आहेत, कशी अर्ज प्रक्रिया आहे आणि किती अनुदान मिळते. चला तर, या सर्व बाबी जाणून घेऊया. 👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈 पीएम सूर्यघर योजना – …