Svamitva scheme 65 लाख प्रॉपर्टी कार्डचे होणार वितरण
Svamitva scheme केंद्र शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनांपैकी एक असलेल्या स्वामित्व योजनेविषयी, ज्याचा फायदा लाखो लोकांना होत आहे. या योजनेच्या माध्यमातून 18 जानेवारी 2025 रोजी 65 लाखांपेक्षा जास्त नागरिकांना प्रॉपर्टी कार्ड वितरण केले जाणार आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊया. 👉योजनेचा लाभ घेण्यासाठी क्लिक करा👈 स्वामित्व योजना – काय आहे? स्वामित्व योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून …