instant micro loan online 2025 तात्काळ पैशांची गरज आहे? जाणून घ्या काय करावं लागेल
instant micro loan online पैशाची गरज पडते तेव्हा लोक बँका किंवा बिगर-वित्तीय कंपन्यांकडून कर्ज घेतात. सामान्यतः बँकेकडे काहीतरी गहाण ठेवून कर्ज मिळते. परंतु तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक केली असेल तर आणीबाणीच्या परिस्थितीत पैसे उभे करण्यासाठी तुमचे सिक्युरिटीज (स्टॉक, म्युच्युअल फंड, बाँड इ.) गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता. होय, तुम्ही इक्विटीमध्ये गुंतवणूक करत आहात, तुमच्याकडे काही …