anganwadi bharti सरकारी नोकरीची उत्तम संधी! महिला व बालविकास विभाग भरती 2025 – पात्रता, प्रक्रिया आणि अंतिम तारीख
anganwadi bharti महिला व बालविकास विभागाने अकोला व वाशी येथील बालविकास प्रकल्प अधिकारी पदांसाठी नोकरीची घोषणा केली आहे. यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजना (ICDS) अंतर्गत अंगणवाडी मदतनीस या पदांसाठी सात जागांसाठी व्हॅकन्सी निघालेली आहे. चला, या व्हॅकन्सीबद्दल सविस्तर माहिती पाहूया. 👉भरतीचा ऑनलाइन अर्ज करण्यासाठी क्लिक करा👈 पद आणि स्थानिक माहिती या व्हॅकन्सीमध्ये विविध ठिकाणी पदांसाठी …