post office 10th pass job पोस्ट ऑफिसमध्ये 21,000+ रिक्त जागांसाठी अर्ज करा
post office 10th pass job “पोस्ट ऑफिस मध्ये GDS, BPM आणि ABPM पदांसाठी 21,000+ रिक्त जागांसाठी अर्ज करा. अर्ज प्रक्रिया 10 फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. अधिक माहिती आणि अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती येथे वाचा.” संपूर्ण भारतात 21,000+ रिक्त जागांसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यात ग्रामीण डाक सेवक (GDS), ब्रांच पोस्ट मास्टर …