MahaDBT Lottery Update 2025 : महाडीबीटी लॉटरी 2025 अपडेट: निवड झाल्यावर कोणती कागदपत्रे अपलोड करायची?
MahaDBT Lottery Update 2025 महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी लागल्यानंतर शेतकऱ्यांनी कोणती कागदपत्रे 10 दिवसांत अपलोड करायची आहेत, संपूर्ण प्रक्रिया मराठीत वाचा. 5 जुलै 2025 रोजी महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी सोडत पार पडली आहे. ज्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज भरले होते आणि पात्र ठरले आहेत, त्यांना रजिस्टर मोबाईल नंबरवर एसएमएस पाठवले गेले आहेत. 👉महाडीबीटी लॉटरी मिळवण्यासाठी क्लिक करा👈 एसएमएस …