Gharkul Yadi 2024 PDF : प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यादी 2024-25 – मोबाईलवर घरबसल्या नाव कसे तपासायचे?
Gharkul Yadi 2024 PDF “PMAY-G यादीत तुमचं नाव आहे का? 2024-25 ची ग्रामीण घरकुल यादी मोबाईलवर कशी पाहावी ते जाणून घ्या. नाव, हप्ते, घर सँक्शन, PDF डाउनलोड सर्व काही या ब्लॉगमध्ये!” प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. ग्रामीण भागातील गरीब व गरजू कुटुंबांना पक्कं घर देणे हा योजनेचा उद्देश आहे. या …