2025 Monsoon Update Maharashtra : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय: येत्या पाच दिवसांसाठी हवामान विभागाचा अलर्ट
2025 Monsoon Update Maharashtra महाराष्ट्रात येत्या 11 ते 15 जून 2025 दरम्यान जोरदार मान्सून सक्रिय होणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अलर्टनुसार राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वाऱ्याच्या वेगासह राहणार आहे. जिल्हानिहाय तपशीलवार पावसाचा अंदाज व सर्व अपडेट जाणून घ्या. जय शिवराय मित्रांनो! 31 मे नंतर काहीशी थांबलेला महाराष्ट्र पावसाचा अंदाज 2025 आता पुन्हा सक्रिय …