Ativrushti GR June 2025 महाराष्ट्र शासनाचा 12 जून 2025 GR : अतिवृष्टीग्रस्तांसाठी 64 कोटींची मदत
Ativrushti GR June 2025 12 जून 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने 32 जिल्ह्यांतील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांसाठी 64 कोटी 75 लाख रुपयांची मदत मंजूर केली आहे. GR लिंक, पात्रता, जिल्हानिहाय मदत आणि मदतीचे दर येथे वाचा. 2024 मध्ये महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो नागरिकांचे नुकसान झाले. अनेकांचे घरे पडली, भांडी-कपडे वाहून गेले, दुकानांचे नुकसान झाले. पण आज एक महत्त्वपूर्ण …