Krushi Yantrikikaran anudan : सोलर ऑपरेटेड नेपसेक्स पिअर योजना 2025: अर्ज प्रक्रिया, अनुदान आणि टेस्ट रिपोर्ट माहिती
Krushi Yantrikikaran anudan शेतकऱ्यांसाठी सोलर ऑपरेटेड नेपसेक्स पिअर यंत्रासाठी 100% किंवा 50% अनुदान कसे मिळवावे? अर्ज प्रक्रिया, महाडीबीटी लिंक, FMTTI टेस्ट रिपोर्ट आणि अधिकृत मार्गदर्शन जाणून घ्या. शेतकऱ्यांनो, सध्याच्या यांत्रिकीकरण युगात सौरऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी यंत्रांना मोठी मागणी आहे. याच पार्श्वभूमीवर सोलर ऑपरेटेड नेपसेक्स पिअर (Solar Operated Knapsack Sprayer) यंत्रासाठी केंद्र व राज्य सरकारांच्या कृषी यंत्रीकरण …