Annual Toll Pass NHAI : ₹3,000 मध्ये वार्षिक टोल पास – फास्टॅगपेक्षा जलद, सुलभ, आणि स्वस्त
Annual Toll Pass NHAI वर्षभरासाठी ₹3,000 मध्ये वर्षभराचा टोल पास – 15 ऑगस्ट 2025 पासून लागू. नितीन गडकरी यांनी ‘Annual Toll Pass’ अनाउन्स केला. 200 ट्रिप्स, 365 दिवस, फास्ट ट्रॅक फायद्यांसह – संपूर्ण घोषणा, अटी, पात्रता, फायदे आणि अर्ज प्रक्रिया येथे वाचा! नितीन गडकरी यांनी नॅशनल हायवेजवरील प्रवासी वाहनांसाठी एक Annual Toll Pass (ATP) योजना …