Mahavitaran Bharti 2025 : महावितरण भरती 2025 | 10वी + ITI उमेदवारांसाठी 128 जागा – ऑनलाईन अर्ज करा!
Mahavitaran Bharti 2025 महावितरण चंद्रपूर, बल्हारशाह आणि वरवरा विभागात 128 पदांसाठी भरती सुरू! ITI आणि 10वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी. अर्जाची अंतिम तारीख 30 जून 2025 आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, पदांची माहिती जाणून घ्या. महावितरण (Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd) मार्फत 2025 साली 128 पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी जाहीर करण्यात आलेली आहे. ही भरती अप्रेंटिसशिप स्वरूपात …