Jamin Kharedi vikri niyam 2025 : नवीन कायद्यामुळे जमीन खरेदी-विक्री व्यवहार ठप्प – जाणून घ्या कारणं आणि उपाय
Jamin Kharedi vikri niyam महाराष्ट्रात जमिनीच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर अचानक ब्रेक का लागला? 1908 च्या कायद्यातील नव्या बदलांमुळे संपूर्ण मोजणी नकाशा आवश्यक ठरला आहे. काय आहे नवा नियम, त्याचा परिणाम आणि उपाय येथे सविस्तर वाचा. सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जमिनीच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले आहेत. यामागचं कारण म्हणजे 1908 च्या कायद्यात करण्यात आलेले बदल, ज्यामुळे …