Ferfar Nondni Nirnay 2025 : फेरफार नोंदीसंदर्भात महसूल विभागाचा निर्णय: हरकतींवर आता मंडळ अधिकारी देतील थेट निर्णय
Ferfar Nondni Nirnay 2025 जमीन खरेदीच्या फेरफार नोंदींमध्ये अडथळे टाळण्यासाठी मंडळ अधिकाऱ्यांना थेट निर्णयाचा अधिकार देण्यात आला आहे. वाचा, काय आहे फेरफार प्रक्रियेतील नवीन नियम. जर तुम्ही जमीन खरेदी-विक्री किंवा नोंदणी व्यवहार करत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. नुकताच महसूल विभागाने फेरफार नोंदीसंदर्भात एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे, ज्यामुळे: 👉सविस्तर माहितीसाठी क्लिक …