Kalam 85 Nondani Shulk Maf 2025 : राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय – शेतकऱ्यांच्या वाटणीपत्र नोंदणी शुल्कावर माफ
Kalam 85 Nondani Shulk Maf “महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा निर्णय – कलम 85 अंतर्गत वाटणीपत्राच्या नोंदणी शुल्कावर माफ; शेतकऱ्यांना काय फायदा, काय बदल होणार, कागदपत्रांमधून काय काय मिळेल?” नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारने एक अतिशय तिलासदायक निर्णय घेतला –महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 85 अंतर्गत वाटणीपत्रासाठी लागणारे नोंदणी शुल्क माफ करण्यात येणार आहे. 👉सविस्तर माहितीसाठी …