Jilha Parishad Bharti 2025 जिल्हा परिषद सोलापूर भरती 2025 | 112 पदांची भरती | ZP Recruitment 2025
Jilha Parishad Bharti 2025 जिल्हा परिषद सोलापूर मध्ये २०२५ साली ११२ पदांसाठी भरती! वैद्यकीय आणि आरोग्य संबंधित विविध पदांसाठी अर्ज करा. वेतन ₹१७,००० ते ₹७५,००० पर्यंत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० जून २०२५. जिल्हा परिषद सोलापूर (Zilla Parishad Solapur) ने २०२५ साली आरोग्य विभागात ११२ विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरतीत वैद्यकीय …