Jilha v Satr Nyayalay Bharti 2025 : जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2025: महाराष्ट्रात नोकरीसाठी सुवर्णसंधी!
Jilha v Satr Nyayalay Bharti 2025 महाराष्ट्रातील जिल्हा व सत्र न्यायालय भरती 2025 अंतर्गत सफाईगार पदासाठी अर्ज सुरू. किमान 7वी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी, अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, पगार व संपूर्ण माहिती येथे वाचा. महाराष्ट्रातील जिल्हा व सत्र न्यायालय चंद्रपूर येथे सफाईगार पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही संधी अशा उमेदवारांसाठी आहे …