Maharashtra Group C Recruitment 2025 : महाराष्ट्र शासन गट ‘क’ पदांसाठी कायमस्वरूपी नोकरी वकन्सी 2025 – संपूर्ण माहिती आणि ऑनलाईन अर्ज कसा कराल?
Maharashtra Group C Recruitment महाराष्ट्र शासनाकडून गट ‘क’ पदांसाठी नवीन कायमस्वरूपी नोकरी वकन्सी जाहीर झाली आहे. 19900 ते 63200 रुपये पर्यंत वेतन, ऑनलाईन अर्ज प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता आणि वयमर्यादा यासह संपूर्ण माहिती येथे मिळवा. अंतिम अर्ज तारीख 20 जुलै 2025 पर्यंत. तुमच्यासाठी महाराष्ट्र शासन नोटिफिकेशन अंतर्गत एक जबरदस्त रोजगार संधी 2025 घेऊन आलो आहे. महाराष्ट्र …