Delhi airport jobs for 10th pass : दहावी, बारावी, ITI झालेल्यांसाठी एअरपोर्टवर 1446 जागांसाठी मोठी भरती!
Delhi airport jobs for 10th pass दहावी, बारावी किंवा ITI झालंय का? मग तुमच्यासाठी एअरपोर्टवर 1446 नवीन जागांची मोठी भरती सुरू झाली आहे. 35,000 पर्यंत सॅलरी, सोप्पं सिलेक्शन, महाराष्ट्रातच परीक्षा! संपूर्ण माहिती वाचा. मित्रांनो, जर तुमचं दहावी, बारावी किंवा ITI पूर्ण झालेलं असेल, तर तुमच्यासाठी एक सुनहरा संधी आली आहे. IGI Aviation Services Pvt. Ltd. …