Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana : नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (पोकरा 2.0): शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी
Nanaji Deshmukh Krushi Sanjivani Yojana महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांतील 6959 गावांमध्ये राबविण्यात येणाऱ्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या दुसऱ्या टप्प्याविषयी सविस्तर माहिती. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना म्हणजे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना (PoCRA 2.0). या योजनेचा दुसरा टप्पा 16 जून 2025 रोजी शासन निर्णयाद्वारे लागू करण्यात आला आहे. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करणे, …