Sudharit Pik Vima Yojana Maharashtra 2025 : सुधारित पिक विमा योजना महाराष्ट्र 2025: 24 जून GR नुसार शेतकऱ्यांसाठी कप अँड कॅप मॉडेल
Sudharit Pik Vima Yojana Maharashtra महाराष्ट्रातील 2025 खरीप व रबी हंगामासाठी नवीन पिक विमा योजना GR जारी! कप अँड कॅप मॉडेल, प्रीमियम दर, 12 जिल्हा गट, आणि विमा कंपन्यांची सविस्तर माहिती. अधिकृत लिंकसह. शेतीच्या अनिश्चिततेतून शेतकऱ्यांचं आर्थिक संरक्षण हे महत्त्वाचं उद्दिष्ट घेऊन, राज्य शासनाने 24 जून 2025 रोजी एक नवीन शासन निर्णय (GR) जारी केला …