RBI New Rule 2025 : “क्रेडिट स्कोअर रिअल टाइम अपडेट होणार! RBI चा मोठा निर्णय कर्जदारांसाठी दिलासा”
RBI New Rule 2025 RBI ने घेतलेल्या निर्णयानुसार आता कर्जाची परतफेड झाली की क्रेडिट स्कोअर तात्काळ अपडेट होणार आहे. जाणून घ्या यामुळे ग्राहकांना कोणते फायदे मिळणार आहेत आणि क्रेडिट सिस्टीममध्ये कोणते बदल होणार आहेत, सविस्तर माहिती मराठीत. आजच्या डिजिटल युगात कर्ज घेणं जितकं सोपं झालं आहे, तितकंच क्रेडिट स्कोअर (Credit Score) ही संकल्पना महत्त्वाची झाली …