pik vima news 2025 पीकविमा वाटप, भरपाईसह योजनेत बदलाचे संकेत
pik vima news राज्यात झालेल्या तथाकथित पीक विमा घोटाळा प्रकरणी शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली जात आहेत. कृषिमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली एक समिती गठीत करण्यात आली होती. जी पीक विमा योजनेच्या चौकशीसह, या योजनेत सुधारणा कशा करता येतील हे तपासते आहे. या समितीच्या अहवालामध्ये काही महत्त्वाचे बदल सुचवले गेले आहेत. 👉जाणून घ्या काय झाले योजनेत बदल👈 कृषी …