Sukanya Samriddhi Yojana 2025|सुकन्या समृद्धी योजना 2025 – तुमच्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वोत्तम गुंतवणूक!
Sukanya Samriddhi Yojana 2025 सुकन्या समृद्धी योजना 2025 ही मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी सरकारने सुरू केलेली योजना आहे. 8.2% व्याजदर, टॅक्स सूट आणि सुरक्षित परतावा मिळवा. योजनेची मराठीत सविस्तर माहिती येथे वाचा. Sukanya Samriddhi Yojana 2025 ही योजना भारत सरकारने “बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ” अभियानांतर्गत सुरू केली आहे. या योजनेत मुलीच्या नावावर खाते उघडून दरमहा किंवा …