Niradhar Yojana Mandhan 2025 : संजय गांधी निराधार योजनेचा मानधन मे 2025 पासून खात्यात जमा! जाणून घ्या ताजे अपडेट
Niradhar Yojana Mandhan 2025 निराधार, श्रावण बाळ, संजय गांधी योजना योजनेचे मे 2025 चे मानधन अखेर खात्यात जमा! 7 जून 2025 पर्यंत सर्व लाभार्थ्यांना पैसे मिळणार. आधार लिंक खाते असल्यास थेट डीबीटीद्वारे रक्कम जमा. राज्य सरकारने संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना आणि इतर समाजकल्याण योजनांतर्गत मे महिन्याचं थकीत मानधन लाभार्थ्यांच्या खात्यांमध्ये जमा करण्यास …