Krishi Samruddhi Yojana 2025 : कृषी समृद्धी योजना 2025 शेतकऱ्यांसाठी अनुदान, उपकरणे आणि सुविधा केंद्रांची संपूर्ण माहिती
Krishi Samruddhi Yojana 2025 कृषी समृद्धी योजना 2025: ट्रॅक्टर, बीबीएफ यंत्र, शेतकरी सुविधा केंद्र, ड्रोन योजनेतील अनुदान व पात्रता माहिती जाणून घ्या. राज्यात शेतकऱ्यांसाठी कृषी समृद्धी योजना 2025 राबवली जात आहे. ही योजना प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य या तत्त्वावर आधारित असून, 25,000 कोटी रुपयांच्या निधीवर पुढील पाच वर्षांसाठी मंजूर आहे. या योजनेत शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर चलित …