msme loan kya hota hai 2025 लहान व्यवसायांसाठी झटपट कर्ज योजना
msme loan kya hota hai स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) MSME क्षेत्राला पुरेशी कर्जे सहज उपलब्ध करून देण्यासाठी झटपट कर्ज योजनेअंतर्गत कर्ज मर्यादा सध्याच्या 5 कोटी रुपयांवरून वाढवण्याची योजना आखत आहे. ‘एमएसएमई सहज’ ही ‘डिजिटल इनव्हॉइस’ वित्तपुरवठा योजना आहे. या अंतर्गत, कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय 15 मिनिटांत कर्जासाठी अर्ज करणे, कागदपत्रे प्रदान करणे आणि मंजूर कर्ज …