Tech Mahindra Jobs 2025|टेक महिंद्रामध्ये 520 पेक्षा अधिक जागांसाठी भरती सुरू – परीक्षा नाही, थेट मुलाखत|Puneआणि Mumbai करांसाठी सुवर्णसंधी

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tech Mahindra Jobs 2025 टेक महिंद्रात 520+ जागांसाठी भरती सुरू. परीक्षा नाही, थेट इंटरव्ह्यू. फ्रेशर्स आणि अनुभवी उमेदवारांसाठी उत्तम संधी!

Tech Mahindra jobs 2025 ही एक आघाडीची आयटी आणि BPO कंपनी आहे, ज्यामध्ये सध्या 520 पेक्षा अधिक जागांसाठी अर्जंट भरती सुरू आहे. विशेष म्हणजे, कुठलीही परीक्षा नाही, थेट मुलाखत (Direct Interview) घेण्यात येणार आहे.
पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, त्यामुळे स्थानिक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

Tech Mahindra jobs 2025

👉कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह या पदाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी येथेक्लिक करा👈

📍 भरतीसंबंधी मुख्य वैशिष्ट्ये:

वैशिष्ट्यमाहिती
पदाचे नावकस्टमर केअर (Customer Relationship Advisor)
प्रक्रियाइंटरनॅशनल व्हॉईस प्रोसेस
लोकेशनपुणे (हिंजवाडी), मुंबई (मलाड वेस्ट)
भरतीची संख्या520+ जागा
मुलाखतीचे वेळापत्रक14 एप्रिल ते 18 एप्रिल, 1:30PM ते 7:30PM
शिफ्टनाईट शिफ्ट (Rotational)
पगार4 लाख रुपये पर्यंत वार्षिक पॅकेज
कॅब सुविधाचर्चगेट, ठाणे, वाशीसारख्या भागात पिकअप-ड्रॉप

🧑‍🎓 पात्रता

  • शैक्षणिक पात्रता:
    • बारावी (HSC) उत्तीर्ण
    • ग्रॅज्युएट्स / पोस्ट ग्रॅज्युएट्ससाठी उत्तम संधी
    • दहावी (SSC) उत्तीर्ण असलेल्यांसाठी 1 वर्षाचा BPO अनुभव आवश्यक
  • अनुभव:
    • फ्रेशर्सना देखील संधी
    • 6 महिन्यांचा अनुभव असल्यास प्राधान्य
    • काही पदांसाठी 2.5 वर्षांचा अनुभव आवश्यक

हे हि पहा : एक आसान तरीका लोन प्राप्त करने का

📄 आवश्यक डॉक्युमेंट्स:

Tech Mahindra jobs 2025 इंटरव्ह्यूला जाताना खालील कागदपत्रांची झेरॉक्स आणि मूळ प्रती घेऊन जा:

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड व पॅन कार्ड
  • 10वी, 12वी, पदवीचे मार्कशीट
  • एक्सपीरियन्स लेटर (जर असेल तर)
  • सर्टिफिकेट कोर्स (टाटा फ्री कोर्स केल्यास)

🧠 इंटरव्ह्यू कसा क्रॅक कराल?

Tech Mahindra jobs 2025 जर तुम्ही फ्रेशर असाल आणि अनुभव नसेल, तरी घाबरू नका. टाटा ग्रुपने दिलेला फ्री कोर्स – ज्यामध्ये Communication Skills, Presentation Skills, Group Discussion, Soft Skills आणि Career Guidance शिकवलं जातं – हा तुमच्यासाठी गेम चेंजर ठरू शकतो.

Tech Mahindra jobs 2025 हा कोर्स केल्यावर मिळणारं सर्टिफिकेट इंटरव्ह्यूमध्ये तुमच्यासाठी अनुभवासारखं काम करेल.

Tech Mahindra jobs 2025

👉हे हि पहा : क्रेडिट साथी ऐप से लोन अप्लाई करने का तरीका👈

📍 लोकेशन डिटेल्स:

पुणे इंटरव्ह्यू पत्ता:
Tech Mahindra jobs 2025, सारडा सेंटर, कर्वे रोड, पुणे

मुंबई इंटरव्ह्यू पत्ता:
Tech Mahindra jobs 2025, मलाड वेस्ट, चिन्‍चपोकळी रोड

🔁 शिफ्ट आणि सुविधा:

  • UK Voice Process असल्यामुळे नाईट शिफ्ट असणार आहे
  • नाईट शिफ्टसाठी विशेष Allowance मिळणार
  • पिकअप-ड्रॉप सुविधा उपलब्ध – खास करून चर्चगेट, विहार, ठाणे, वाशी परिसरात
Tech Mahindra jobs 2025

हे हि पहा : “कृषी आणि अन्न उद्योगांसाठी फायनान्शियल कन्सल्टन्सी व लोन स्कीम्स – बँकेकडून लोन मिळवण्याचे सोपे मार्ग”

🤝 HR संपर्क:

Tech Mahindra jobs 2025 प्रत्येक लोकेशनसाठी वेगवेगळे HR आहेत. खालीलप्रमाणे त्यांचे WhatsApp नंबर देण्यात आलेले आहेत.अर्ज करण्याआधी त्यांच्याशी संपर्क साधा आणि तुमचा प्रोफाईल शेअर करा.

📧 उदाहरण ईमेल: yash.jain@techmahindra.com

Tech Mahindra jobs 2025 जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल, तुमचं शिक्षण पूर्ण झालं असेल, आणि तुमच्याकडे Communication Skills असतील तर ही संधी दवडू नका.
Tech Mahindra jobs 2025 कामाचा अनुभव, शिस्तबद्ध वातावरण आणि करिअर ग्रोथची उत्तम संधी मिळते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a comment