South Korea plane crash Video: विमान रनवेवर उतरताच भिंतीला धडकलं 179 जणांचा मृत्यू धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

South Korea plane crash Video: विमान रनवेवर उतरताच भिंतीला धडकलं 179 जणांचा मृत्यू धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

South Korea plane crash Video: दक्षिण कोरियामध्ये रविवारी घडलेल्या विमान अपघाताने साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. थायलंडमधून १८१ प्रवाशांना घेऊन परतत असलेले हे विमान मुआन विमानतळावर लँडिंग करत असताना भीषण अपघाताला सामोरे गेले. या अपघातात १७९ जणांचा मृत्यू झाला असून, फक्त दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. South Korea plane crash Video अपघाताची संभाव्य …

Read more