anyror rural land record 2025 नववर्षात शेतकऱ्यांना शासनाचे रिटर्न गिफ्ट

anyror rural land record​ 2025 नववर्षात शेतकऱ्यांना शासनाचे रिटर्न गिफ्ट

anyror rural land record 2 जानेवारी 2025 रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे आणि या बैठकमध्ये राज्यामध्ये आकारिक पड म्हणून जप्त करण्यात आलेल्या जमिनी आता शेतकऱ्यांना परत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्या संदर्भातील कायद्यामध्ये बदल करण्यासाठीची मंजुरी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेली आहे. राज्यामध्ये महाराष्ट्र …

Read more