Maharashtra Government Cabinet Meeting 2025 सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार पुण्यात कॅबिनेट बैठकीमध्ये दोन महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Government Cabinet Meeting: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई बँकेतून होणार पुण्यात कॅबिनेट बैठकीमध्ये दोन महत्त्वपूर्ण निर्णय

Maharashtra Government Cabinet Meeting: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर गुरुवारी मंत्रालयात पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, जे राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक धोरणांसाठी निर्णायक ठरू शकतात. Maharashtra Government Cabinet Meeting शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन प्रक्रियेत एक …

Read more