NVS Recruitment 2025 : नवोदय विद्यालय भरती 2025 | Navodaya Vidyalaya Recruitment 2025 | NVS Recruitment 2025
NVS Recruitment 2025 नवोदय विद्यालय भरती 2025 मध्ये विविध पदांसाठी अर्ज सुरू! 10 वी पास उमेदवारांसाठी सुवर्ण संधी. अर्ज करण्याची अंतिम तारीख, पात्रता, वयमर्यादा, मुलाखतीची माहिती आणि अधिक जाणून घ्या. या वर्षी नवोदय विद्यालयात विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. जर तुम्ही 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीची तयारी करत असाल तर ही संधी …