Stamp Paper radd 2025 : महसूल विभागाचा मोठा निर्णय: स्टॅम्प पेपरशिवाय शासकीय कागदपत्रे आता वैध!
Stamp Paper radd 2025 महसूल विभागाचा ऐतिहासिक निर्णय – जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमिलियर यांसारख्या दस्तांसाठी स्टॅम्प पेपर लागणार नाही. ई-सेवा केंद्रांवरील स्टॅम्प पेपर मागणी आता बेकायदेशीर! शासकीय कामकाजात एक मोठा आणि सामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय नुकताच महाराष्ट्र राज्य महसूल विभागाने घेतला आहे. यानुसार आता अनेक शासकीय कागदपत्रांसाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता रद्द करण्यात …