will registration process : “मृत्युपत्र लिहिताना टाळा या 7 चुका – तुमची संपत्ती चुकीच्या हातात जाऊ नये!”
will registration process मृत्युपत्र लिहिताना एक छोटी चूक तुमची इच्छा अधुरी ठेवू शकते. जाणून घ्या मृत्युपत्र कसं लिहायचं, कायदेशीर नियम आणि नोंदणीची प्रक्रिया. तुम्ही तुमची मिळवलेली संपत्ती योग्य व्यक्तीच्या हातात जावी, अशी इच्छा ठेवता ना? मग मृत्युपत्र (Will) लिहिणं अत्यंत गरजेचं आहे. मात्र, बहुतांश लोक मृत्युपत्र लिहिताना काही चुक करतात आणि नंतर त्यांच्या कुटुंबाला संपत्तीसाठी …