Nagpur MahanagarPalika Bharti 2025 : नागपूर महानगरपालिका अग्निशामक प्रशिक्षणार्थी भरती 2025 – परीक्षा नाही, थेट मुलाखत!
Nagpur MahanagarPalika Bharti 2025 “नागपूर महानगरपालिका अग्निशामक प्रशिक्षणार्थी भरती 2025 साठी अर्ज सुरू! परीक्षा नाही, फी नाही – फक्त मुलाखत! वाचा पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि मुलाखतीचे संपूर्ण तपशील.” नोकरीच्या शोधात असलेल्या सर्व तरुण-तरुणींना एक प्रभावी आणि परीक्षा-मुक्त सरकारी नोकरीची संधी चालून आलेली आहे. नागपूर महानगरपालिका स्थापना विभाग अंतर्गत 100 अग्निशामक प्रशिक्षणार्थी (Fireman Trainee) पदांसाठी भरती …