GST Increased on Sale of Used Vehicles जुन्या वाहन विक्रीवर वाढीव ‘GST’
GST Increased on Sale of Used Vehicles: जीएसटी परिषदाने नुकतीच एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे, ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेल वाहने, तसेच जुन्या इलेक्ट्रिक वाहने यावर जीएसटी दरात वाढ होणार आहे. १२०० सीसी किंवा त्याहून अधिक क्षमतेची पेट्रोल वाहने, १५०० सीसी किंवा त्याहून अधिक डिझेल वाहने आणि सर्व जुन्या इलेक्ट्रिक वाहने यावर जीएसटी १२% पासून १८% …