Agricultural Artificial Intelligence Policy Maharashtra 2025 : महाराष्ट्राचे कृषी एआय धोरण आणि महावेद प्रकल्प – शेतकऱ्यांसाठी नवे युग
Agricultural Artificial Intelligence Policy Maharashtra सरकारने 2025-2029 साठी कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरणास मान्यता दिली आहे. गावपातळीवर हवामान केंद्र उभारणी आणि महावेद प्रकल्पात मुदतवाढ यासारखे निर्णय शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. 17 जून 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे दोन निर्णय घेण्यात आले. हे निर्णय महाराष्ट्रातील शेती तंत्रज्ञानाच्या क्रांतीची सुरुवात …