pm awas yojana apply online rural 2025 ग्रामीण घरकुलांचे स्वप्न होणार साकार; राज्यात Maha Awas Abhiyan
pm awas yojana apply online rural 1 जानेवारी 2025 पासून महावासा अभियान राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे आणि या संदर्भातील महत्त्वाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून विविध घरकुलाच्या योजना राबवल्या जातात या योजनेअंतर्गत 19 लाख 66 हजार घरकुल उभारण्याचे उद्दिष्ट घेण्यात आले आहे आणि या योजनेला गती देण्यासाठी योजनेला गती दिल्यानंतर …