New Pik Vima Yojana नवीन पीक विमा योजना 2025: शेतकऱ्यांसाठी फायदेशीर की आर्थिक ओझं?
New Pik Vima Yojana नवीन पीक विमा योजना 2025 मध्ये एक रुपयातील योजना बंद झाली आहे. शेतकऱ्यांना 700 कोटींचा आर्थिक फटका बसणार! जाणून घ्या नवीन धोरणाचे परिणाम, फायदे आणि तोटे. 2025 च्या खरीप हंगामासाठी राज्य शासनाने नवीन पीक विमा योजना New Pik Vima Yojana जाहीर केली आहे. याअंतर्गत, शेतकऱ्यांना आता विमा हप्त्यासाठी स्वतःच भाग भरण्याची …