PFMS Ration DBT Status 2025 : रेशनचे पैसे ऑनलाइन कसे तपासावेत?
PFMS Ration DBT Status 2025 राज्यातील शेतकऱ्यांसाठी DBT द्वारे दिले जाणारे रेशनचे पैसे कोणत्या खात्यात जमा झाले हे PFMS पोर्टलवर कसे तपासावे? स्टेप बाय स्टेप मार्गदर्शक येथे वाचा. महाराष्ट्र शासनाने राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. अन्नधान्याऐवजी आता शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात पैसे ट्रान्सफर (DBT) करण्यात येत आहेत. ₹170 प्रती महिना प्रति …