Bank Deposit Rule 2025 बँक बुडाल्यास पाच लाख नाही, आता किती मिळणार? सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Bank Deposit Rule सरकारने बँक बुडाल्यावर ठेवीदारांना मिळणाऱ्या विमा कव्हरमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. बँक ठेवीदारांच्या सुरक्षिततेसाठी आता सरकारने कोणती बदल केलेत आणि त्याचा तुम्हाला कसा फायदा होईल, जाणून घ्या. केंद्र सरकारने बँक ठेवीदारांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या भारतात, डीआयसीजीसी कायद्यानुसार, बँक बुडाल्यास ठेवीदारांना पाच लाख रुपये विमा संरक्षण मिळतो. …