Gold Rates Today: सोन्याचे भाव वाढण्याचे कारण काय? भविष्यातही हा ट्रेंड कायम राहणार का?
Gold Rates Today: 30 डिसेंबर रोजी स्पॉट गोल्डचा दर 0.1% वाढून 2,622.74 डॉलर प्रति औंसवर पोहोचला. याचा परिणाम भारतातील सोन्याच्या किमतींवरही झाला. देशात 22 कॅरेट सोन्याचा दर 150 रुपयांनी वाढून 7,150 रुपये प्रति ग्रॅम झाला. सोन्याच्या किमतीतील या वाढीचा प्रभाव सामान्य गुंतवणूकदारांपासून मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांवर जाणवतो. सोनं ही केवळ एक मौल्यवान धातू नाही, तर आर्थिक …